सर्वांच्या नजरा खिळल्या निकी तांबोळीवर, ग्रीन रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:53 IST2021-12-06T17:53:56+5:302021-12-06T17:53:56+5:30

निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. (Photo Instagram)

तिचे कितीतरी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.(Photo Instagram)

आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या नक्कीने ग्रीन रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Photo Instagram)

ग्रीन रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये निक्की खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

'बिग बॉस 14' नंतर निक्कीची लोकप्रियता खूप वाढली आहे. (Photo Instagram).

निक्की तांबोळीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram).