नाकात नथ, कपाली चंद्रकोर अन् निक्कीचा मराठमोळा ठसका, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:42 IST2025-03-31T12:27:18+5:302025-03-31T12:42:29+5:30

निक्की तांबोळीचा जलवा...

अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिचा नवा लूक शेअर केला आहे. यामध्ये ती फारच खुलून दिसतेय.

निक्कीने लाल रंगाच्या साडीवर मराठमोळा लूक केलाय. एवढंच नव्हे तर तिने नथही घातली आहे.

निक्कीने केस खुले ठेवल्याने ती अधिक उठून दिसतेय.

तिने यावेळी विविध पोझ देत तिने फोटो क्लिक केले आहेत.

निक्कीच्या या लूकमुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

गेल्यवर्षी 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं होतं.

'बिग बॉस'च्या घरात निक्कीचा 'बाईSSS'आणि 'बाईSSS हा काय प्रकार' हा डायलॉग गाजला होता.