लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजनची 'नागिन' फेम निया शर्माच्या फोटोंनी माजवली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 18:09 IST2020-05-11T18:09:52+5:302020-05-11T18:09:52+5:30

नागिन 4ची फेमस अभिनेत्री निया शर्मा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
लॉकडाउनमध्ये अभिनेत्री निया शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केले थ्रोबॅक फोटो
निया शर्मा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
बऱ्याचदा फोटोंमुळे निया शर्मा ट्रोल होते.
नुकतेच नियाने व्हाइट मोनोकनीमध्ये फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये ती कमाल दिसते आहे.
निया शर्माचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
सध्या निया शर्मा एकता कपूर नागिन 4 मालिकेत काम करताना दिसते आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे नागिन 4 मालिकेचे शूटिंग बंद केले आहे.