PICS: निया शर्माने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज, पाहा अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:07 PM2022-04-16T16:07:57+5:302022-04-16T16:07:57+5:30

निया शर्मा हा टीव्ही आणि सोशल मीडियाचा लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच निया शर्माने ब्लॅक क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्समधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

निया शर्मा जमिनीवर बसून कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निया शर्मा 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

याशिवाय निया शर्मा 'जमाई राजा' आणि नागिन या मालिकेत दिसली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निया शर्माचे इंस्टाग्रामवर ७.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)