क्या खूब लगती हो ! नेहा कक्कर लाल साडीत दिसतेय खूपच सुंदर, फोटोवरुन हटणार नाही तुमचीही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:39 IST2022-03-01T17:39:05+5:302022-03-01T17:39:05+5:30

बॉलीवूड गायिका नेहा कक्कर तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडे, नेहा कक्करने लाल रंगाच्या साडीतले तिचे फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहाच्या या फोटोंवर तिचा पती रोहनप्रीत सिंहने लिहिले, 'उफ, या जगात तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू शकत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा कक्करचा हा लूक तिच्या आगामी 'नाराजगी' गाण्यातील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा कक्करचा जन्म ६ जून, १९८८ साली उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला आहे. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केलं आहे. (Photo Instagram)
नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)