अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आनंदीची रिअल लाइफ बहीण; या क्षेत्रात कमावलंय नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 07:00 IST2023-04-14T07:00:00+5:302023-04-14T07:00:00+5:30
Pallavi patil: 'नवा गडी नवं राज्य'फेम आनंदीची रिअल लाइफ बहीण आहे बोल्ड & हॉट; पाहा तिचे फोटो

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील.
या मालिकेत पल्लवीने आनंदी ही भूमिका साकारली आहे.
आनंदी म्हणजे पल्लवी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सध्या सोशल मीडियावर पल्लवीच्या सख्ख्या बहिणीची चर्चा रंगली आहे.
पल्लवीच्या बहिणीचं नाव प्रिया पाटील-करंदीकर असं आहे.
प्रिया एक मेकअप आर्टिस्ट असून बऱ्याचदा पल्लवीचा मेकओव्हर तिच करत असते.
प्रिया सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
एखाद्या अभिनेत्रीइतकीच प्रिया सुंदर दिसते.