मोनालिसाने पिवळ्या रंगाच्या डीप नेकच्या टॉपमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:52 IST2021-12-07T17:52:50+5:302021-12-07T17:52:50+5:30

अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
0नालिसा पिवळ्या रंगाच्या डीप नेक टॉप आणि प्लाझामध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Photo Instagram)
मोनालिसा बिग बॉसच्या १०व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. (Photo Instagram)
मोनालिसाने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून केली. (Photo Instagram)
मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (Photo Instagram)
मोनालिसाचे भोले शंकर, प्रतिज्ञा आणि रंगभूमी हे चित्रपट यशस्वी ठरले. (Photo Instagram)