स्वीटूच्या आईचा मॉर्डन लूक पाहिलात का? पाहा दिप्ती केतकरचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:41 IST2022-01-31T17:41:00+5:302022-01-31T17:41:00+5:30
Dipti ketkar: पडद्यावर मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारणारी नलू अर्थात दिप्ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.
ओम, स्वीटू, चिन्या यांच्याप्रमाणेच या मालिकेतील आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे नलूची.
मालिकेमध्ये नलूची भूमिका अभिनेत्री दिप्ती केतकर साकारत आहे.
पडद्यावर मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारणारी नलू अर्थात दिप्ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
अलिकडेच दिप्तीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये दिप्ती प्रचंड मॉर्डन लूकमध्ये दिसून येत आहे.
दिप्तीने रणोत्सवात हे फोटो काढल्याचं पाहायला मिळत आहे.
दिप्तीने शेअर केलेला फोटो