नटखट, मस्तीखोर पारूचा लाल साडीमधील सुंदर अंदाज बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:13 IST2024-04-02T18:05:01+5:302024-04-02T18:13:21+5:30
पारु मालिकेत झळकलेली अभिनेत्री शरयू सोनावणेचा लाल साडीतील सुंदर अंदाज प्रेमात पाडणारा

अभिनेत्री शरयू सोनावणे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
शरयू सोनावणेने याआधी पिंकीचा विजय असो मालिका गाजवली
शरयू सोनावणे सध्या पारु मालिकेत अभिनय करतेय
शरयूने लाल रंगाच्या साडीत केलेलं सुंदर फोटोशूट सध्या चर्चेत आहे
शरयू सोनावणे लाल रंगाच्या साडीत खुपच सुंदर दिसतेय
शरयू सोनावणेच्या नवीन पारु मालिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय