Photos: काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट अदा! मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो बघताच क्षणी घायाळ व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:00 IST2026-03-23T15:46:25+5:302026-03-23T16:00:25+5:30

मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतंच काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.

पल्लवीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं दिसत आहे.

पल्लवी पाटील हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. पल्लवीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

पल्लवी पाटीलला रुंजी या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच चाहत्यांच्या लक्षात आहे.

तिने 'बापमाणूस', 'अग्निहोत्र 2', 'वैदही', 'आदिशक्ती' अशा मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

पल्लवीने नाटकांमध्येही काम केलं आहे. 'जर तरची गोष्ट' या नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडते.

ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना पल्लवी तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते.