Photos: मराठी अभिनेत्रीचं नो ब्रा फोटोशूट, बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:52 IST2026-03-09T13:47:30+5:302026-03-09T13:52:00+5:30
कल्याणीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. तिने नो ब्रा फोटोशूट केलं आहे.

'लक्ष्मी निवास' या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत निलांबरीची भूमिका साकारून अभिनेत्री कल्याणी जाधव हिने प्रसिद्धी मिळवली.

कल्याणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

मालिकेत संस्कारी सूनेच्या रुपात दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र फारच बोल्ड आहे. कल्याणीने नुकतंच हॉट फोटोशूट केलं आहे.

कल्याणीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. तिने नो ब्रा फोटोशूट केलं आहे.

कल्याणीचं हे नो ब्रा फोटोशूट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

या फोटोंमध्ये कल्याणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

तिच्या इतर हॉट फोटोशूटप्रमाणेच हे ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटही चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

















