ही कुठली फॅशन? 'लक्ष्मी निवास'मधल्या संस्कारी सूनेचा भलताच बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:27 IST2026-02-24T16:23:14+5:302026-02-24T16:27:49+5:30
मालिकेतील ही संस्कारी सून आता भलतीच बोल्ड झाली आहे. कल्याणीने नुकतंच एकदम बोल्ड फोटोशूट केलं आहे.

'लक्ष्मी निवास' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. अल्पावधीतच या मालिकेने चाहत्यांची मनं जिंकली.

या मालिकेत निलांबरी ही भूमिका साकारून अभिनेत्री कल्याणी जाधव घराघरात पोहोचली.

मालिकेतील ही संस्कारी सून आता भलतीच बोल्ड झाली आहे. कल्याणीने नुकतंच एकदम बोल्ड फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील कल्याणीचा हॉट अंदाज पाहून चाहत्यांची झोपच उडाली आहे.

शॉर्ट जीन्स आणि टॉपमध्ये कल्याणीने हे खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.

कल्याणीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कल्याणीचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

















