'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:03 IST2020-09-02T17:03:38+5:302020-09-02T17:03:38+5:30

अभिनेत्री श्रद्धा आर्याने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर श्रद्धा आपल्या बोल्डना घेऊन चर्चेत असते. (Photo Instagram)

श्रद्धा आपल्या लेटेस्ट फोटोजमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)

श्रद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)

श्रद्धा आर्य तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.(Photo Instagram)

श्रद्धाचे फॅन्स तिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)

'कुंडली भाग्य' मालिकेतून श्रद्धा घराघरात पोहोचली. (Photo Instagram)