PHOTOS: करिश्मा तन्नाने फ्लॉन्ट केली फिगर. चाहते झाले थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:44 IST2021-04-14T16:44:23+5:302021-04-14T16:44:23+5:30

करिश्मा तन्नाने नुकताच तिचा स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

करिश्माचा बोल्ड अंदाज आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

करिश्मा नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते. (Photo Instagram)

करिश्माने छोट्या पडद्याद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

करिश्माला क्योंकी साँस भी कभी बहू थी या पहिल्याच मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

करिश्मा बिग बॉस या प्रसिद्ध कार्यक्रमात देखील झळकली होती. (Photo Instagram)

करिश्माने 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'नागार्जुन: एक योद्धा', 'कयामत की रात' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिला 6.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)