Hruta Durgule सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:15 IST2018-11-12T17:09:20+5:302018-11-12T17:15:32+5:30

ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.

मात्र हृता दुर्गुले या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच हृताच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.

हृताचे सोशल मीडियावर हे फोटो अपलोड होताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हृताच्या या साडी लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

खास फॅशनेबल साडी आणि आकर्षक दागदागिने अशा अंदाजात हृताचे हे लूक कुणालाही घायाळ करेल असेच आहेत.


















