होऊ दे चर्चा... म्हणत हृता दुर्गुळेने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:18 IST2022-07-20T17:50:14+5:302022-07-20T18:18:18+5:30

Hruta Durgule : हृता दुर्गुळे हिने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं मालिकेत काम करताना दिसते आहे.

हृता दुर्गुळे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

हृता दुर्गुळे सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकतेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये हृता दुर्गुळे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.

हृता दुर्गुळे हिने मालिकेनंतर आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.