PHOTOS: 'वॉटर बेबी' हिना खानने शेअर केलं लेटेस्ट फोटो, पाण्यात अशी दिसली एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 16:40 IST2021-03-22T16:40:34+5:302021-03-22T16:40:34+5:30

अलीकडे हिना खानने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हिना या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)
या फोटोमध्ये हिना खान वॉटर बेबी बनून ग्लॅमरस स्टाईलमध्ये मस्ती करताना दिसते आहे. चाहते तिच्या फोटोंवर जोरादर कमेंट्स करतायेत. (Photo Instagram)
हिना खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)
हिना खान बिग बॉसमध्ये स्टायलिश अंदाज आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत आली होती. (Photo Instagram)
हिना खानचे इंस्टाग्रामवर ११.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)
२०१७ साली फिअर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनर अप ठरली होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली. (Photo Instagram)