कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानचा 'बॉस लेडी' लूक; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:56 IST2025-01-29T17:46:27+5:302025-01-29T17:56:58+5:30

हिना खान (Hina khan) ही टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

हिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

हिना खान केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

हिना खानचा स्टनिंग लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.

आता पुन्हा एकदा हिना खानचा सुंदर लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

हिना खानने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

'बॉस लेडी' लूकमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

हिना खान (Hina Khan Diagnosed With Breast Cancer) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ती कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

अभिनेत्रीवर उपचार सुरु आहे. गंभीर आजारावर मात करण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हिना खान सतत सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना प्रकृतीची अपडेट देत असते.