हिना खानचा हॉट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 14:45 IST2018-11-23T14:32:57+5:302018-11-23T14:45:48+5:30

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली
हिना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नायिका असून तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत
हिना खान प्रचंड स्टायलिश असून बिग बॉसच्या घरात असताना तिच्या स्टायलिंगची चांगलीच चर्चा झाली होती.
हिना खान सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे हॉट फोटो नेहमीच पोस्ट करत असते.
हिना खान इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
हिना खान सध्या कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमालिकाची भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेतील लूक्सची चांगलीच चर्चा आहे.