IN PICS: ‘तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ…’, हिना खानच्या ग्लॅमरस लूकची नेटकऱ्यांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:22 IST2022-07-06T18:22:23+5:302022-07-06T18:22:23+5:30

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानने नुकताच सोशल मीडियावर तिचा सिझलिंग लूक दाखवला आहे. ते पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये हिना खानने पांढऱ्या रंगाची बेल-बॉटम जीन्स, मॅश क्रॉप श्रगसह पांढरा क्रॉप ट्यूब टॉप घातलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये हिना बाल्कनीत उभी राहून तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या लूकमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, हिना तिच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या हिंदी-इंग्रजी चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)