प्राजक्ता गायकवाडचा हा रॉयल अंदाज तुम्ही पाहिला का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 19:13 IST2021-03-27T18:53:57+5:302021-03-27T19:13:26+5:30
Prajakta Gaikwad Roayal Look : प्राजक्ता गायकवाडचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी तिने सा-यांंनाच घायाळ केलं.

रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा प्रत्येक अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो.
प्राजक्ताचा या फोटोतील अंदाजही तिच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे.
या फोटोत प्राजक्ताचा रॉयल अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
आकर्षक ड्रेसमुळे प्राजक्ताच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
तिच्या या फोटोवर रसिकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही प्राजक्ता तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
प्राजक्ताच्या स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी तिची स्टाईल असते.
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नेहमीच तिच्या सौदर्यांने ती रसिकांना भुरळ पाडत असते.