'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीताजी उर्फ मुनमुन दत्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:11 IST2021-07-01T19:00:57+5:302021-07-01T19:11:16+5:30
अभिनेत्री मुनमुन दत्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री मुनमुन दत्ताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ब्लू ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
मुनमुन दत्ता या फोटोंमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका खूप लोकप्रिय आहे.
मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता.
अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे.
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.
२००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
मुनमुन दताला डान्स करायला खूप आवडते आणि बऱ्याच म्युझिक व्हिडीओत ती झळकली आहे.
मुनमुन दत्ताचे इंस्टाग्रामवर ४.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.