Ghum Hai Kisikey Pyaar Meiin मध्ये नवा ट्विस्ट, मुलाचा शोध घेण्यासाठी सईला जगताप करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:48 IST2023-01-09T19:48:21+5:302023-01-09T19:48:21+5:30

स्टार प्लस शो 'गम है किसी के प्यार में'च्या प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
सई तिचा मुलगा वीणूचा शोध घेताना दिसणार आहे आणि या कामात जगताप सईला मदत करताना दिसणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
दुसरीकडे, आई होऊ न शकल्याने पाखी खूपच अस्वस्थ दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
शोमध्ये अश्विनी पाखीला खायला घालताना दिसणार आहे तर पाखी अश्विनीला सांगते की तिला या घराचा वारस मिळू शकणार नाही. (फोटो- इंस्टाग्राम)
अश्विनी आणि विराट पाखीला समजावताना दिसणार आहेत, त्यानंतर पाखी शांत होईल. (फोटो- इंस्टाग्राम)
या कथेत आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जिथे सईला करिश्मा आणि विक्रांतच्या नात्याबद्दल माहिती मिळेल. (फोटो- इंस्टाग्राम)