ऐश्वर्या - सारंगच्या संगीत सोहळ्यात हृषिकेश - जानकीचा धमाल परफॉर्मन्स, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:16 IST2024-05-08T13:58:57+5:302024-05-08T14:16:33+5:30
घरोघरी मातीच्या चुली मालिकेक ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नााची धामधूम बघायला मिळतेय (gharoghari matichya chuli)

घरोघरी मातीच्या चुली मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे
घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऐश्वर्या - सारंगच्या लग्नाची धामधूम बघायला मिळतेय
रणदिवेंच्या घरी येणार आहे ऐश्वर्या लवकरच गृहप्रवेश करेल
ऐश्वर्या-सारंगच्या संगीत सोहळ्यात ऋषिकेश-जानकी या दोघांनी खास गाण्यावर परफॉर्म केलाय
ऐश्वर्या - सारंगच्या संगीतसोहळ्यात हृषिकेश जानकीने सर्वांचं लक्ष वेधलंय
आई कुठे काय करते मधील संजनाने ऐश्वर्याच्या मेहंदी सोहळ्यासाठी हजेरी लावलेली
संजनाा अर्थात रुपाली भोसलेने मालिकेतील कलाकारांसोबत खास फोटोशूटही केलं