खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे टीव्हीवरील संस्कारी बहु देवोलीना भट्टाचार्य, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 14:39 IST2020-08-24T14:39:06+5:302020-08-24T14:39:06+5:30

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य दीर्घकाळासून प्रेक्षकांची फेव्हरेट आहे. (Photo Instagram)
देवोलीना भट्टाचार्य गोपी बहु म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)
देवोलीना आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असते. (Photo Instagram)
देवोलीनाने फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला आहे. (Photo Instagram)
देवोलीना पहिल्यांदा 'डान्स इंडिया डान्स सीझन 2' मध्ये दिसली होती. (Photo Instagram)
देवोलीना नेहमी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)