दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, लेटेस्ट फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 19:21 IST2022-10-15T19:16:55+5:302022-10-15T19:21:34+5:30
Shweta Tiwari : श्वेता तिवारीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.

लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
नुकतेच श्वेता तिवारीने व्हाइट टॉप आणि डेनिम पँटमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी अतिशय स्टायलिश लूकमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारीच्या फिटनेसवरून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारी सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारी अनेकदा तिची मुलगी पलकसोबत फोटोशूट करताना दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)