'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात दिसते खूप सुंदर, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 07:00 IST2020-07-31T07:00:00+5:302020-07-31T07:00:01+5:30
रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाचे खऱ्या आयुष्यातील फोटो पहा.

अल्पावधीतच 'रंग माझा वेगळा' या मालिकेने रसिकांची मनं जिकंली.
दमदार अभिनयासह आपल्या हटके लूकने रेश्मा शिंदेने रसिकांची मने जिंकली आहेत.
रेश्माने 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतू रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'चाहूल' मालिकेतही रेश्मानं भूमिका साकारली होती.
तिच्या या अदांवरही रसिक फिदा होऊन तिचा रंगाबाबत नेहमी विचारणा करताना दिसतात.
मराठीच नाहीतर रेश्मानं 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेतही प्रमुख भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते.
त्यामुळे ऑनस्क्रीन लूकपेक्षाही ख-या आयुष्यात ती खूप सुंदर दिसते.
रेश्माने रंग माझा वेगळा मालिकेतून रसिकांच्या मनावर चांगलीच छाप उमटविली आहे.