PHOTOS: अभिनेत्री दलजीत कौरने गोल्ड ड्रेसमधला शेअर केला लूक, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:45 IST2021-03-23T16:45:01+5:302021-03-23T16:45:01+5:30

'बिग बॉस 13' फेम दलजित कौरने तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये तो दलजीत कौर खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)
दलजीत कौर 2008ची नच बलियेची विजेता होती. (Photo Instagram)
दलजित कौरचा जन्म 15 नोव्हेंबर 1982 रोजी पंजाबमध्ये झाला होता. (Photo Instagram)
टीव्हीवर दलजितने ‘मनशा’ या मालिकेतून पदार्पण केले. (Photo Instagram)
इंस्टाग्रामवर दलजित कौरचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)