मराठी अभिनेत्रीने शेअर केले मिरर सेल्फी, निळ्या साडीतील हॉट फिगर पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:56 IST2026-02-26T13:50:11+5:302026-02-26T13:56:47+5:30

रुचिराच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

रुचिरा जाधव हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.

आता रुचिराच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

रुचिराने वेस्टर्न साडीमध्ये हॉट लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. तिने मिरर सेल्फी शेअर केले आहेत.

ज्यामध्ये रुचिरा खूपच हॉट दिसते आहे. तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

रुचिरा बिग बॉस मराठीमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसह सहभागी झाली होती. मात्र बिग बॉसच्या घरात त्यांच्यात खटके उडाले.

तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं होतं.

रुचिराने अनेक मालिका काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. तर काही अल्बम साँगमध्येही ती दिसली.