हॉटनेसच्या बाबतीत मीरा देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, बोल्ड फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:15 PM2024-04-23T14:15:26+5:302024-04-23T14:20:12+5:30

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा फोटोंमध्ये दिसला हॉट अंदाज

मीरा जग्गनाथ ही मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे

मीराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अनेकदा मीरा तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. आतादेखील मीराने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

डीपनेक टॉप परिधान करत मीराने तिचा हॉट अंदाज चाहत्यांना दाखवला आहे.

मीराचा हा हॉटनेस पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या फोटोंवरून मीरा हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत असल्याचं दिसून येतंय.

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात मीरा सहभागी झाली होती. या पर्वातील टॉप स्पर्धकांपैकी ती एक होती.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतही ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती.