Bigg Boss 15: स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:52 IST2021-10-12T20:52:26+5:302021-10-12T20:52:26+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १५ ची स्पर्धक मायशा अय्यर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शोमधील सर्वच स्पर्धक खूप चर्चेत आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मॉडेल आणि अभिनेत्री मायशा अय्यर बिग बॉसच्या घरात खूप चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मायशा अय्यरचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून ती खऱ्या आयुष्यात स्टायलिश असल्याचे दिसून येते. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या बिग बॉसच्या घरात ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांच्यात खूप जवळीकता वाढल्याचे दिसून येत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मायशा अय्यर आणि ईशान यांच्या किसिंगची देखील सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. (फोटो इंस्टाग्राम)

मायशा अय्यरचे इंस्टाग्रामवर ८ लाख फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)