Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos
By तेजल गावडे | Updated: October 3, 2020 16:50 IST2020-10-03T16:30:07+5:302020-10-03T16:50:54+5:30
बिग बॉसच्या इतर सीझनप्रमाणेच यंदाच्या सीझनचे बिग बॉसचे घर आहे खूप आलिशान

आजपासून बिग बॉसच्या १४ व्या सीझनला सुरूवात होणार आहे. चला तर मग पाहूयात यंदाच्या सीझनचे आलिशान घर
बिग बॉसच्या घराचे डिझाईन ओमंग कुमारने केले आहे. बिग बॉसच्या घरात थिएटर, स्पा, डायनिंग एरिया आणि शॉपिंग मॉलदेखील आहे. हा आहे घराचा एंट्रेस.
बाथरुम विशेष पद्धतीने डेकोरेट करण्यात आले आहे आणि याची थीम अंडरवॉटर आहे. यात ग्रीन रंगाचा जास्त वापर करण्यात आला आहे.
बिग बॉसची कॅप्टन रुमदेखील वेगळी आहे.
बिग बॉसचे कन्फेशन रुमला डायमंड शेप देण्यात आला आहे आणि ड्रामेटिक टच देण्यात आला आहे.
डायनिंग स्पेस अशारितीने बनवण्यात आले आहे ज्यांनी लॉकडाउनमध्ये डायनिंग एक्सपिरियन्स मिस केला आहे ते तिथे जाऊन एन्जॉय करतील.
बिग बॉस हाउसचा गार्डन एरिया असा असणार आहे.
असा असणार बिग बॉसचा स्लीपर सेल
स्पर्धकांचा बेडरुम यंदा कलरफुल ठेवण्यात आला आहे.
यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांना स्पेसशिप थिएटरदेखील आहे. त्यासाठी यावेळी मॉल, मुव्ही थिएटर आणि स्पादेखील आहे.
बिग बॉसच्या घरातील आव्हानांना तोंड दिल्यानंतर स्पर्धक तिथल्या स्पामध्ये जाऊन रिलॅक्स होऊ शकतात.
तसेच स्पर्धक तिथल्या मॉलमध्ये शॉपिंगदेखील करू शकतात.