कन्फर्म ! जान कुमार सानूनंतर निक्की तांबोळी जाणार 'BIGG BOSS 14' च्या घरात, जाणून घ्या कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:53 IST2020-09-29T17:34:44+5:302020-09-29T17:53:55+5:30

हॉट अँड बोल्ड अभिनेत्री निक्की तांबोळी लवकरच 'बिग बॉस 14' च्या घरात जाणार आहे. (Photo Instagram)

निक्की तांबोळी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

मिळालेल्या माहितीनुसार निक्की बिग बॉसच्या प्रिमियरमध्ये दिलबर दिलबर गाण्यावर परफॉर्म करणार आहे.(Photo Instagram)

निक्की सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत असते. (Photo Instagram)

निक्की ही औरंगाबादची असून तिथूनच तिने शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo Instagram)

तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले.(Photo Instagram)

तमिळ सिनेमात तिने राघव लॉरेन्ससोबत 'कंचना 3' ती झळकली होती. (Photo Instagram)