'भाभी जी घर पर हैं'ची अंगूरी भाभीच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 06:00 AM2021-02-05T06:00:00+5:302021-02-05T06:00:00+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैमधील अंगूरी भाभी फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच टेलिव्हिजनची अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शुभांगी अत्रे खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शुभांगी अत्रेचा जन्म ११ एप्रिल १९८१ ला झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

टेलिव्हिजनच्या आधी शुभांगी अत्रे बऱ्याच जाहिरातीत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शुभांगीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कसौटी जिंदगी की मालिकेतून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)