सौभाग्याची मंगलघटिका! चेतन-ऋजुताच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:37 IST2024-04-23T17:27:08+5:302024-04-23T17:37:42+5:30
कालच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांनी एकमेकांशी लग्न केलं (Chetan vadnere and Rujuta dharap)

अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांनी काल २२ एप्रिलला एकमेकांशी लग्न केलं
चेतन - ऋजुताच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
चेतन - ऋजुताचा लग्नसोहळ्यातील पारंपरिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय
चेतन - ऋजुता गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते
अखेर चेतन - ऋजुताने काल २२ एप्रिलला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एकमेकांशी लग्न केलं
चेतन - ऋजुता हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत