'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 07:00 IST2021-10-13T07:00:00+5:302021-10-13T07:00:00+5:30
'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिले का?

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते.
अरूंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
मधुराणी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
मधुराणी प्रभुलकरच्या सोशल मीडियावरील फोटोंना मिळते चाहत्यांची पसंती
अभिनेत्री मधुराणीने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी सिनेमात काम केले आहे.
मधुराणीने 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे.
मधुराणीने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ साली लग्न केले. त्यांना एक मुलगीदेखील आहे.