शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 15:07 IST2024-02-22T14:21:31+5:302024-02-22T15:07:08+5:30

अपूर्वा नेमळेकरने हिरव्या साडीत फोटोशूट करुन त्याचे खास फोटो शेअर केलेत

अपूर्वा नेमळेकर म्हणजे सर्वांची लाडकी शेवंता

अपूर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले मालिकेत साकारलेली शेवंताची भूमिका चांगली लोकप्रिय ठरली

अपूर्वा नेमळेकरने हिरव्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे

अपूर्वा नेमळेकर सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत झळकतेय

अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनी ही भूमिका साकारतेय