रिअल लाइफमध्ये अशी दिसते 'अनुपमा'मधील 'मुक्कु', पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:43 IST2022-01-31T15:43:25+5:302022-01-31T15:43:25+5:30

'अनुपमा' (Anupama)मध्ये अनेरी वजानी (Aneri Vajani)ची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत ट्विस्ट आला आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अनुपमाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते आहे. मालिकेत अनेरी वजानी (मुक्कु)ची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत ट्विस्ट आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मालविकाची भूमिका अभिनेत्री अनेरी वाजानी साकारते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेरी वाजानी खऱ्या आयुष्यातही खूप गोंडस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेरी वाजानीने मालिका 'काली: एक पुर्नअवतार'मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेरीला बेहद मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेरी वजानी गुजराती मुलगी आहे. तिचा जन्म २६ मार्च, १९९४ साली गुजराती कुटुंबात झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अनेरी वजानीची बहिण प्रिया वजानी सेलिब्रेटी स्टायलिस्ट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)