PHOTOS: नागिन' फेम अनिता हसनंदानीने फ्लॉन्ट केले बेबी बम्प, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 18:50 IST2020-11-02T18:50:00+5:302020-11-02T18:50:02+5:30

'नागिन' फेम अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. (Photo Instagram)
अनिता आपलं क्यूट बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत असते. (Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. अनिता पती रोहित रेड्डीसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)
अनिता हसनंदानीचा जन्म 14 एप्रिल 1981 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram)
अनिता हसनंदानीचे 14 ऑक्टोबर 2013 रोजी रोहित रेड्डीसोबत लग्न झाले. (Photo Instagram)
सोशल मीडियावर अनिताला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. (Photo Instagram)
'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. (Photo Instagram)