परब फॅमली! शिवालीची बहिणही दिसायला सुंदर, तिच्या आई - बाबांना पाहिलंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 12:08 IST2024-05-19T11:51:44+5:302024-05-19T12:08:56+5:30

शिवाली परबने नुकतंच नवीन घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचे आई-बाबा अन् बहिणीची झलक बघायला मिळाली (shivali parab)

शिवाली परबने काहीच दिवसांनी तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला

शिवाली परबची बहिण आणि तिचं संपूर्ण कुटुंब यावेळी पाहायला मिळालं

शिवाली परबची आई आणि बहिणीची झलक बघायला मिळाली

याशिवाय शिवालीचे बाबाही पांढऱ्या पोशाखात पाहायला मिळाले

शिवाली आणि तिच्या कुटुंबाने विधिवत गृहप्रवेश केला

शिवालीचं संपूर्ण कुटुंब यावेळी खूप आनंदात होतं

शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनय करतेय