ही ग्लॅमरस अभिनेत्री 'कुमकुम भाग्य'मध्ये घेणार एन्ट्री, अध्ययन सुमनला करतेय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 18:02 IST2020-06-10T18:02:24+5:302020-06-10T18:02:24+5:30

टीव्ही अभिनेत्री नैना सिंहने कुमकुम भाग्य सोडण्याची घोषणा केली आहे त्याजागी अभिनेत्री मायरा मिश्रा नैना सिंगची वर्णी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मायरा मिश्रा शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसोबतच्या रिलेशनशीपमुळे नेहमी चर्चेत येत असते.

लॉकडाउनदरम्यान मायरा मिश्राने सोशल मीडिया अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर मायराचे लाखो फॅन आहेत.

काही दिवसांपूर्वी अध्यन सुमन आणि मायराचा व्हिडिओ रिलीज झाला होता.

चाहत्यांना या गाण्यातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.

नेहमी सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत असते.

काही दिवसांपूर्वी मायराने तिच्या टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली होती

















