समुद्राकाठी आमना शरीफने केले बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियाचे वाढवले तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:21 IST2021-11-23T16:05:24+5:302021-11-23T16:21:22+5:30

टीव्हीची बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री Aamna Sharif तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.यावेळी आमनाचे बोल्ड फोटो पाहून चाहतेही आवाक् झाले आहेत.

या फोटोंमध्ये आमना शरीफ गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये समुद्रकाठी एन्जॉय करताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांचीही प्रचंड पसंती मिळत आहे.

या फोटोमध्ये आमना विविध पोज देताना पाहायला मिळत आहे.

फार कमी मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.

यासोबत तिने आकर्षक अशी हॅटसुद्धा कॅरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

आमना शरीफ जाह्नवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या 'रूही' सिनेमातही झळकली होती.

सोशल मीडियावर आमना शरीफचे लाखोंच्या संख्येत फनफॉलोइंग आहे.

तिचे विविध अंदाजातील फोटो पाहताच चाहते तिच्यावर फुल ऑन फिदा होतात.

तिची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांसाठी खास असते.

Read in English