अभिनेत्री आमना शरीफने निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिल्या एकसे बढकर एक पोज, See pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:05 IST2022-03-07T19:05:36+5:302022-03-07T19:05:36+5:30

अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी रोज काहीतरी नवीन पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
आमनाने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आमनाने निळ्या सिल्कचा फुल स्लीव्हज ब्लाउज निळ्या फ्लोय स्कर्टसोबत पेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आमनाने मोठ्या कानातले आणि स्मोकी मेकअपने तिच्या लूकला चार चांद लावले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आमना शरीफच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आमना शरीफ शेवटची कसौटी जिंदगी की २ मध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)