'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 22:13 IST2021-08-19T22:01:51+5:302021-08-19T22:13:07+5:30
संजना उर्फ रुपाली भोसलेचे लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसते आहे.
रुपाली भोसलेने साकारलेल्या संजनाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.
रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.
रुपाली भोसलेने नुकतेच रेड लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
रुपाली भोसलेचे रेड लेहंग्यातील फोटोतील साज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
रुपाली भोसलेच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
रुपाली भोसलेची सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती.
रुपाली भोसले बिग बॉस मराठीमध्येही सहभागी झाली होती.