तारा सुतारियाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला बालपणीचा फोटो, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 19:07 IST2021-01-23T19:07:46+5:302021-01-23T19:07:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत स्वतःच ताराने लाल रंगाचा मार्क केला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
तारा सुतारियाने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत लिहिले की, मी जवळपास ९-१० वर्षांची होती जेव्हा मी एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये पहिले बॅलेट प्रदर्शन केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर ताराचे चाहते तिच्या फोटोवर रिअॅक्शन देताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयरमधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतीच ती मरजावां चित्रपटात दिसली होती.(फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच तारा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत हिरोपंती २मध्ये दिसू शकते.(फोटो: इंस्टाग्राम)
ताराचे चाहते तिला टायगर श्रॉफसोबत रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)