PHOTOS: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:00 IST2020-12-19T14:00:00+5:302020-12-19T14:00:03+5:30

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदारने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
शोमध्ये तिने काही महिन्यांपूर्वीच एंट्र घेतली आहे. सुनैना फौजदारने नेहा मेहताला रिप्लेस केलं आहे. (Photo Instagram)
आपल्या ग्लॅमरस फोटोना घेऊन सुनैना इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. (Photo Instagram)
नुकतेच तिने यलो साडीमध्ये आपलं फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
सुनैना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (Photo Instagram)
सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)
याशिवाय सुनैनाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. (Photo Instagram)