मालदीव बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसली सुरभी ज्योती, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:25 IST2021-04-03T16:25:13+5:302021-04-03T16:25:13+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योतीने सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
यावेळी सुरभी ज्योती बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)
बिकनीतील सुरभी ज्योतीचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतीच सुरभी ज्योती डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'कुबूल है 2.0'मध्ये करण सिंग ग्रोव्हरसोबत झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मालिकेत सुरभीसोबत मंदिरा बेदी, आरिफ जकारिया, सौरभ राज जैनसोबत इतर कलाकारही दिसले. (फोटो इंस्टाग्राम)
सुरभी ज्योतीचे इंस्टाग्रामवर ७.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत सुरभी ज्योती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)