Photos: सनी लिओनी बिचवर दिसली बोल्ड अंदाजात, ब्लू टू पीसमधील फोटोचा सगळीकडे बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:41 PM2022-09-13T18:41:30+5:302022-09-13T18:41:30+5:30

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतेच सनी लिओनीने समुद्र किनाऱ्यावरील तिचे सिझलिंग फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ब्लू कलर बिकिनीतील सनी लिओनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही तासांतच पाच लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 53.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)