ब्लॅक ड्रेसमध्ये सोनल चौहानचे ग्लॅमरस फोटोशूट, समुद्र किनारी दिसली हटके अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:06 IST2022-01-08T18:06:54+5:302022-01-08T18:06:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये सोनल चौहान ब्लॅक स्विमवेअरमध्ये खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहानने जन्नत चित्रपटातून वेगळे स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जन्नत चित्रपटातून सोनल चौहानने जोया माथुरमध्ये काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासातच सोनल चौहानच्या या फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहानचे इंस्टाग्रामवर ३.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहान पलटनमध्येदेखील झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)