IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:41 IST2022-04-23T17:41:58+5:302022-04-23T17:41:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये श्रद्धा कपूर गुलाबी स्पोर्ट्स ब्रामध्ये अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रद्धा कपूर तिच्या फिटनेसबद्दल खूप सक्रिय दिसते, तिने स्वतःला खूप मेंटेन ठेवलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रद्धा कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
'तीन पत्ती' या चित्रपटातून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)
'आशिकी 2' या चित्रपटातून श्रद्धा कपूरला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली. (फोटो इन्स्टाग्राम)